Deccan Hospital is a Super Speciality  Orthopaedic Hospital. Unique Pace where Specialists Works as a Team.

Counseling and psychotherapy for individuals, couples and families.

Counseling and psychotherapy for individuals, couples and families.

Testimonials

Hear positive experiences at The Deccan Hospital.

Journeys with us

Patient Testimonials & Success Stories

Hear directly from our patients about their journeys with us. We’re proud to share these stories of recovery, gratitude, and positive experiences at The Deccan Hospital.

Watch review videos

In Their Own Words

Genuine words from patients

Our Patients Say

हॉस्पिटल सुसज्ज आहे. हवेशीर आहे, स्वच्छ आहे. सर्व स्टाफ मेंबर्स सहकार्यशील आहेत. त्यांची कामे अत्यंत व्यवस्थित पार पाडतात.

कौस्तुभ चाँ...

Regarding Dr.Amol Chavan Sir and Dr.Rahul Sir. Both very good Team and Excellent surgical Procedure done on my Son explained nicely. Thanks to Doctors from our bottom of Heart.

Sadique K...

डॉ.अमोल चव्हाण सर यांच्याकडे माजी ट्रिटमंत चालू होती. अपघातामुळे मला खुबा बदलीचा सल्ला दिला गेला होता. डॉ. अमोल चहाण हे खुबा प्रत्यारोपण तज्ञ आहेत ह्यांनी योग्य ते उपचार आणि सल्ला दिला. माझे खूब्बाचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया अत्यंत हुशारीने व कुशल पद्‌धतीने केली . Thank You Dr. Amol Chavan Sir.

सुशांत चौ...

रुग्ण पाय घसरून पडल्यामुळे त्यांना बिना आधार चालणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी डॉ. पुष्कर बोरोले यांच्याकडे ट्रीटमेंट सुरु केली. उपचार सुरू झाल्यानंतर दुर्बिणीद्वारे रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशननंतर रुग्ण स्वतःच्या पायावर आधाराविना चालू लागले आणि त्यांच्या वेदनाही लक्षणीय प्रमाणात कमी झाल्या. डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारांमुळे आणि हॉस्पिटलच्या स्टाफच्या सहकार्यामुळे लवकर सुधारणा झाल्याबद्दल रुग्णाने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शारदा द...

रुग्णाच्या गुडघ्याच्या गादीला झालेल्या इजेमुळे त्यांना उठताना, बसताना आणि चालताना तीव्र वेदना होत होत्या. उपचारासाठी डॉ. राहुल महामुनी सरांनी दुर्बिणीद्वारे (आर्थोस्कोपी) गुडघ्याचे यशस्वी ऑपरेशन केले. ऑपरेशननंतर रुग्णाला पूर्णपणे आराम मिळू लागला. डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यांमुळे आणि योग्य उपचारांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली. तसेच, डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील संपूर्ण स्टाफच्या सहकार्याबद्दल रुग्णाने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

तेजस सु...

रुग्णाचा अपघात झाल्यामुळे खुब्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यांनी उपचारासाठी डॉ. अमोल चव्हाण सर यांच्याकडे संपर्क साधला. उपचार सुरू केल्यानंतर खुब्याचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशननंतर अवघ्या एका दिवसात रुग्णाला व्यवस्थित चालता येऊ लागले. यशस्वी उपचारासाठी डॉक्टरांचे आणि वेळोवेळी मदत करणाऱ्या स्टाफचे रुग्णाने मनःपूर्वक आभार मानले. तसेच, हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्वच्छतेचे विशेष कौतुकही व्यक्त केले.

रेणुका गो...

55 Year Old Lady with severe low back pain and left lower limb pain, not relieved with medications and physiotheraphy.

Sharada D...

Meet Our Consultants

Meet Our Team

Joint Replacement & Orthopaedic Trauma Surgeon, MBBS, M.S. (Orthopaedics) – KEM Hospital, Mumbai (University Gold Medalist), Fellowship in Joint Replacement Surgery (FIJR) – Deenanath Mangeshkar Hospital, Pune

Consultant Orthopaedic Trauma & Arthroscopy Surgeon (Sports Injury Specialist), MBBS (Dr Vaishampayan Memorial Government Medical College, Solapur), DNB (Ortho) (Tejasvini Hospital & SSIOT, Mangalore)

Consultant Spine Surgeon, MBBS– TOPIWALA NATIONAL MEDIAL COLLEGE AND NAIR HOSPITAL, MUMBAI, DNB (Orthopedics) - TEJASWINI HOSPITAL AND SSIOT MANGALORE, Fellowship in Endoscopic Spine Surgery, ENDOSPINE 360 ACADEMIA, INDORE, SEOUL SEGYERO HOSPITAL, SOUTH KOREA

MBBS - International Higher School of Medicine, Bishkek, Kyrgyzstan, DNB (Orthopedic Surgery) - Amandeep Hospital, Amritsar, Punjab

Genuine words from patients

Google Reviews

Scroll to Top